Sangli: सामान्यांचा आधारवड असलेल्या एसटीचा भोंगळ कारभार वारंवार समोर येतोच. नादुरुस्त गाड्यांमधील प्रवासाचा अनुभव प्रवाशांना अनेकदा येतो. कवठेमहांकाळ ते घाटनांद्रे या बसमध्येही गुरुवारी असाच अनोखा अनुभव प्रवाशांना आला. ...
Nagpur News मोबाईल चार्जरसह वेगवेगळ्या सुविधा आणि वैशिष्ट्यांनी नटलेली लालपरी राज्यातील वेगवेगळ्या विभागात दाखल होत आहे. नागपूर विभागातही दोन नव्या कोऱ्या लालपरी दाखल झाल्या असून आणखी १८ लालपरी नागपूर कडे येण्यासाठी सज्ज होत आहेत. ...
एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी विभाग नियंत्रकांना २० मे ते ३० मे या कालावधीमध्ये बसस्थानकाची स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. ...