लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

मालवण-बार्शी एसटी बसचा अपघात; बस बारा फूट खाली कोसळत दोन वेळा उलटली - Marathi News | malvan barshi st bus accident bus fell twelve feet and overturned twice | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवण-बार्शी एसटी बसचा अपघात; बस बारा फूट खाली कोसळत दोन वेळा उलटली

मालवण आगारातून आज पहाटे ४.५० वाजता सुटलेल्या मालवण बार्शी या बसमधून १८ प्रवाशी प्रवास करत होते. ...

'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक - Marathi News | is the journey to kadamba safe passengers are suspicious due to cars stopping suddenly on the highway | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'कदंब' चा प्रवास सुरक्षित आहे? महामार्गावर अचानक बंद पडणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी साशंक

बसेस बंद पडण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने लोकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

लातूरची एसटी सुसाट; 'मे' महिन्यात २ कोटींचा नफा ! - Marathi News | ST Bus Division of Latur in profit; 2 crore profit in the month of 'May'! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरची एसटी सुसाट; 'मे' महिन्यात २ कोटींचा नफा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस नेहमीच तोट्यामुळे चर्चेत असायची. आता मात्र तोट्यातून नफ्यात बस आली आहे. ...

गावाचा रस्ता खराब? मग ‘लाल परी’ला ‘रामराम’; पावसाळ्यात अनेक गावांत बस बंद होण्याची भीती - Marathi News | Bad village road? Then make 'Ramram' to 'Lal Pari'; Fear of bus closure during rainy season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावाचा रस्ता खराब? मग ‘लाल परी’ला ‘रामराम’; पावसाळ्यात अनेक गावांत बस बंद होण्याची भीती

वर्षभर नुकसान अन् पावसाळ्यात वाढतो अपघाताचाही धोका ...

मेळघाटात भवईजवळ अपघात; झाडामुळे बचावले ६४ प्रवासी - Marathi News | st bus had accident near Bhavani in Melghat; 64 passengers were saved by the tree | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात भवईजवळ अपघात; झाडामुळे बचावले ६४ प्रवासी

चालकासह दहा किरकोळ जखमी ...

‘लाल परी’ला मिळाल्या ५ महिला चालक; पण ‘स्टिअरिंग’पासून दूर, तिकीट फाडताय  - Marathi News | 'Lal Pari' bus gets 5 women drivers, but away from 'steering', work as ticket collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘लाल परी’ला मिळाल्या ५ महिला चालक; पण ‘स्टिअरिंग’पासून दूर, तिकीट फाडताय 

४ वर्षांच्या खडतर प्रवासानंतर बसस्थानकांत अखेर नियुक्ती ...

सप्तश्रृंगी गडावरील तीव्र चढावर एसटी बसने तोडला दम; ब्रेक न लागल्याने दोन वाहनांचे नुकसान - Marathi News | ST bus dies on steep climb at Saptashringi Fort; Damage to two vehicles due to failure of brakes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगी गडावरील तीव्र चढावर एसटी बसने तोडला दम; ब्रेक न लागल्याने दोन वाहनांचे नुकसान

सदर बसचे ब्रेक न लागल्याने अन्य दोन वाहनांचे नुकसान झाले. ...

ST च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली बस; सासवड-नीरा मार्गावर पहिली महिला चालक - Marathi News | For the first time in the history of ST, a bus was driven by a woman archana atram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST च्या इतिहासात पहिल्यांदाच महिलेने चालवली बस; सासवड-नीरा मार्गावर पहिली महिला चालक

पहिल्यांदाच एक महिला चालक म्हणून महिला स्टेअरिंगवर बसल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक... ...