लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | As the steering got locked, the bus got off with a paddy belt | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला

अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो. ...

राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर... - Marathi News | Surajgarh road damage due to iron ore transport; Students are likely to be deprived of education due to the closure of buses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रपती दौऱ्यावर, आदिवासी विद्यार्थी वाऱ्यावर...

काँग्रेसचा रास्ता रोको : सूरजागड लोह प्रकल्पामुळे रस्त्याची दैना, बसेस बंदमुळे अडचण ...

पनवेल-पेण एसटीला अपघात! दुभाजकावरून पलिकडे जात जेएसडब्ल्यूच्या बसवर आदळली, चालक गंभीर - Marathi News | Panvel-Pen ST Bus accident! hit on JSW bus, driver critical | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल-पेण एसटीला अपघात! दुभाजकावरून पलिकडे जात जेएसडब्ल्यूच्या बसवर आदळली, चालक गंभीर

शिरढोण येथील पुलावर हा अपघात झाला आहे. बसमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. ...

Ashadhi Wari: विठुरायाच्या दर्शनाला मराठवाड्यातून १,२५० बसेस वारकऱ्यांच्या दिमतीला! - Marathi News | Ashadhi Wari: 1,250 buses from Marathwada to see Vithuraya for the sake of the people! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Ashadhi Wari: विठुरायाच्या दर्शनाला मराठवाड्यातून १,२५० बसेस वारकऱ्यांच्या दिमतीला!

वारकऱ्यांची पंढरपूर दर्शनाची सोय व्हावी. त्यांची वारी सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यातून यात्रा स्पेशल बस सोडल्या आहेत. ...

एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास - Marathi News | poor condition of ST Bus, passengers suffer due to leaking roof; citizens are traveling by opening umbrella | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास

अहेरी आगारातील बसेसची स्थिती : चांगल्या बसेस पाठविण्याकडे दुर्लक्ष ...

आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Five thousand special trains of ST on the occasion of Ashadhi, an important decision of the State Transport Board | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आषाढीनिमित्त एसटीच्या पाच हजार विशेष गाड्या, राज्य परिवहन मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Mumbai: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये राज्यभरातून येणारा भाविकांचा ओघ लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) पाच हजार विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन - Marathi News | Four and a half hundred devotees waited for Pandhari, planning 100 buses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :साडेचारशे भाविकांनी धरली पंढरीची वाट, १०० बसेसचे नियोजन

दोन दिवसांत १० लालपऱ्या लागल्या धावू ...

आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात पार पडली एसटीच्या बँकेची निवडणूक; जिल्ह्यात ८४:७४ टक्के मतदान - Marathi News | ST's bank election was held amid allegations; 84:74 percent polling in the district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरोप-प्रत्यारोपांच्या धुराळ्यात पार पडली एसटीच्या बँकेची निवडणूक; जिल्ह्यात ८४:७४ टक्के मतदान

Nagpur News चार हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या एसटी महामंडळ को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक आज पार पडली. तब्बल सात वर्षानंतर झालेल्या या निवडणूकीच्या मतदानात मतदारांचा जोरदार उत्साह बघायला मिळाला. ...