लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा! - Marathi News | ST Superfast from Latur Agar; Profit of three crores in three months! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर आगाराची एसटी सुपरफास्ट; तीन महिन्यांत तीन कोटींचा फायदा!

योजनामुळे प्रवासी एसटीकडे वळले; १५ कोटी ७२ लाख ७ हजार ३३६ रुपयांचा व्यवसाय ...

ST Bus: चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस - Marathi News | ST Bus: Good news for employees! Additional 3100 buses of ST will run in Konkan for Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकरमान्यांना खूशखबर! गणपतीसाठी कोकणात धावणार एसटीच्या जादा ३१०० बस

ST Bus Booking For Ganeshotsav: कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ...

'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार - Marathi News | 'File' created 'argument' among ST officer and employee; Woman's complaint, investigation by superiors started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'फाईल'ने लावले एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यात 'भांडण'; महिलेची तक्रार, साहेबांचा इनकार

वरिष्ठांकडून चौकशी सुरू ...

जीवनवाहिनी प्रवाहित : सावित्रीच्या लेकींच्या हाती 'लाल परी'चे 'स्टेअरिंग' - Marathi News | ST Steering wheel in the hands of women bus drivers in five out of eight depots in Amravati ST section | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीवनवाहिनी प्रवाहित : सावित्रीच्या लेकींच्या हाती 'लाल परी'चे 'स्टेअरिंग'

आम्ही पंधरा जणी ... प्रवासाला जाऊ आपण सगळ्या हिरकणी! ...

एसटी महामंडळाचे ११ अधिकारी कर्मचारी निलंबित; वरिष्ठ अधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | 11 officers and employees of ST Corporation suspended; Action by senior officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसटी महामंडळाचे ११ अधिकारी कर्मचारी निलंबित; वरिष्ठ अधिकाऱ्यांची कारवाई

तिकिटात तफावत प्रकरणी दोषी ...

गणेशोत्सवासाठी ३५१ बस झाल्या फुल्ल; मुंबई विभागातून सुटणार ११०० गाड्या! - Marathi News | 351 buses were full for Ganeshotsav; 1100 trains will depart from Mumbai section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी ३५१ बस झाल्या फुल्ल; मुंबई विभागातून सुटणार ११०० गाड्या!

गणेशोत्सव आणि चाकरमानी यांचे एक अतूट असे नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते. ...

गणेशोत्सवात एसटी संपाचे विघ्न; पुन्हा ११ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांनी उगारले आंदोलनाचे शस्त्र - Marathi News | Disruption of ST strike in Ganeshotsav; Again from September 11, the employees raised the weapon of agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवात एसटी संपाचे विघ्न; पुन्हा ११ सप्टेंबरपासून कर्मचाऱ्यांनी उगारले आंदोलनाचे शस्त्र

तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१६ ते २०२० या कालावधीतील ४,८४९ कोटींची एकतर्फी पगारवाढ घोषित केली होती. ...

धावत्या बसचे टायर निखळले; पिकअप चालकाच्या प्रसंगावधानाने ६२ प्रवासी बचावले - Marathi News | The tires of the running bus burst; 62 passengers were saved by the help of the pick-up driver | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धावत्या बसचे टायर निखळले; पिकअप चालकाच्या प्रसंगावधानाने ६२ प्रवासी बचावले

परळी येथील पिकअप चालक भागवत मुंढे ठरले देवदूत ...