लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरात लालपरीची वाहतूक ठप्प, खाजगी वाहतुकीचे दर दुप्पट - Marathi News | Aftermath of Lathicharge in Jalana; in chhtrapati samabhjinagar Lalpari traffic stopped, private transport rates doubled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात लालपरीची वाहतूक ठप्प, खाजगी वाहतुकीचे दर दुप्पट

छत्रपती संभाजीनगर शहरातील मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. ...

हिंगोली आगाराच्या बसवर दगडफेक; चालकाच्या छातीवर लागला दगड, बसचे मोठे नुकसान - Marathi News | Stone pelting on bus of Hingoli depo near Parabhani; A stone hit the driver's chest, causing major damage to the bus | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली आगाराच्या बसवर दगडफेक; चालकाच्या छातीवर लागला दगड, बसचे मोठे नुकसान

परभणीजवळील खानापूर फाटा येथे दगडफेक, बसची काच फुटल्याने नुकसान ...

आठ हजार १३६ रुपये असलेली ती पर्स कोणाची? वाहकाचा प्रामाणिकपणा, पर्स आगारामध्ये केलीजमा - Marathi News | Purse containing Rs 8 thousand 136 found in ST bus; Honesty of the driver, purse deposited in the depot | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठ हजार १३६ रुपये असलेली ती पर्स कोणाची? वाहकाचा प्रामाणिकपणा, पर्स आगारामध्ये केलीजमा

पर्समध्ये कागदपत्र नसल्याने ओळख पटलीच नाही ...

धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित युवकाचा मृत्यू, एकच खळबळ - Marathi News | Married youth dies after jumping from running bus in gadchandur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धावत्या बसमधून उडी घेतल्याने विवाहित युवकाचा मृत्यू, एकच खळबळ

गडचांदूर बसस्थानकजवळील घटना : बसमध्ये होते पत्नीसह दोन नातेवाईक  ...

एसटी महागाई भत्ता; फाइलवर साचली धूळ  - Marathi News | ST Dearness Allowance; Dust on the file | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी महागाई भत्ता; फाइलवर साचली धूळ 

हे सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर कायम उदासीन असल्याचा आरोप  एसटी कर्मचारी काँग्रेसने केला आहे.  ...

पूर्वसूचना देऊन एसटीच्या चालकांची मद्यपान चाचणी - Marathi News | Alcohol test of drivers of ST with prior notification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूर्वसूचना देऊन एसटीच्या चालकांची मद्यपान चाचणी

एसटी महामंडळाचे  उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने  यांनी सध्या एसटी चालकांनी कर्तव्यावर असताना मद्यपान केल्याबाबत प्रकरणे आढळल्याने  नाराजी व्यक्त केली होती.  ...

लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय - Marathi News | The planning of buses on the Latur-Kalamba route collapsed! Inconvenience of passengers due to faulty buses | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर-कळंब मार्गावर बसेसचे नियोजन कोलमडले ! नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय

लातूर-कळंब या मार्गावर लातूर आगाराच्या पाच बसेस असून, कळंब आगाराच्या चार बसेस आहेत. त्यात काही बसेस नादुरुस्त होतात. ...

एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा - Marathi News | ST's 'Shanti Kranti', tenders invited for 5,000 EV buses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीची ‘शांतीत क्रांती,’ पाच हजार ईव्ही बसेससाठी मागविल्या निविदा

मुंबई, पुणे विभागात काही कामे सुरूदेखील झाली आहेत; पण छत्रपती संभाजीनगर, पुणे, अमरावती, नाशिक विभागात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. ...