Ahmednagar: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. ...
पैठण फाटा ते अंतरवाली सराटी या मार्गावरील ‘कँडल मार्च’मुळे शनिवारी सायंकाळी सिडको बसस्थानकाची बीड मार्गावरील बससेवा सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान बंद ठेवण्यात आली होती. ...