लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

राज्य सरकारनं एसटीला दिले ९०० कोटी; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही केला जाहीर - Marathi News | 900 crores given to ST by the state government; Diwali bonus was also announced to the employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारनं एसटीला दिले ९०० कोटी; कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही केला जाहीर

घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतन वाढीचा दराची थकबाकीबाबत ३० नोव्हेंबर पूर्वी निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन आजच्या बैठकीत देण्यात आले. ...

एसटीची वाहतूक सुरळीत, संपाकडे कर्मचाऱ्यांची पाठ; कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही  - Marathi News | ST transport smooth, employees back to strike; There is no record of impropriety anywhere | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीची वाहतूक सुरळीत, संपाकडे कर्मचाऱ्यांची पाठ; कुठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही 

महाराष्ट्रातील २५० आगारांतील सर्व  बसफेऱ्या रात्री उशिरापर्यंत एसटी आगारातून व्यवस्थित निघाल्या. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. ...

कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून 'नो रिस्पॉन्स' - Marathi News | 'No response' from ST employees to the strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून 'नो रिस्पॉन्स'

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या संपाचे चटके भोगले आहेत. ...

दिवाळीच्या सणात 'लालपरी'ही भाव खाणार; गर्दी वाढली, प्रवास भाडेही वाढणार - Marathi News | In the festival of Diwali, Crowd increased in ST Bus Stop, travel fare will also increase by 10 percent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीच्या सणात 'लालपरी'ही भाव खाणार; गर्दी वाढली, प्रवास भाडेही वाढणार

मोजावी लागणार १० टक्के जास्त रक्कम ...

लालपरीची वाहतूक सुरुच; अनुचित प्रकार नाही, तूर्तास सुरळीत सेवा - Marathi News | st bus traffic continues smooth service for now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालपरीची वाहतूक सुरुच; अनुचित प्रकार नाही, तूर्तास सुरळीत सेवा

या संपावरून आता एसटी कर्मचारी संघटनांमध्येच जुंपली आहे. ...

ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली - Marathi News | Ain Diwali, ST passengers were surrounded?, joined the unions on the issue of strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐन दिवाळीत एसटीचे प्रवासी वेठीला?, संपाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये जुंपली

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, सदावर्ते यांची आंदोलनाची हाक म्हणजे लबाडाच्या घरचे निमंत्रण झाले आहे. ...

६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक - Marathi News | ST buss will be stopped from November 6? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६ नोव्हेंबरपासून एसटीची वाहतूक ठप्प होणार? गुणरत्न सदावर्तेंनी पुन्हा एकदा दिली संपाची हाक

महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची नोटीस मिळाली असल्याचे सांगितले. ...

ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित - Marathi News | ST Bus drivers who cultivate mobile phone on-duty will be suspended, warning from authorities | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑन ड्युटी मोबाईल प्रेम जोपासणारे बस चालक होणार निलंबित

अधिकाऱ्यांकडून निर्देश : मोबाईलवर बोलताना चालक बस चालवित असल्याचा फोटो ठरणार पुरावा ...