महाकार्गोच्या स्वरूपात या मालवाहू ट्रकमधून विविध वस्तूंची ने-आण केली जात आहे. खासगी ट्रकच्या तुलनेत एसटीचा ट्रक सर्वाधिक फायद्याचा ठरत आहे. ग्राहकांना सुविधा पुरविण्यासोबत वाजवी दरात ट्रकमधून विविध वस्तूंची ने-आण करण्यात येत आहे. यामध्ये शेतमाल, लोखं ...
कोरोनाच्या काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या महाकार्गोला अवघ्या वर्षभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे, पण मालवाहतूक करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
Coronavirus: एस. टी. महामंडळातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह सहाय्य जाहीर केले होते. महामंडळातील साधारण आठ हजार पाचशे कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत एकूण २४५ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
ST Corporation,Lalpari एसटी महामंडळाने ५०० लालपरी भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बसेसच्या देखभालीसाठी जागेची व्यवस्था करण्याबाबतचे पत्र विभागीय कार्यालयांना पाठविले आहे. परंतु आधीच शिवशाही बसेसमुळे एसटीचे नुकसान झालेले असताना पुन्हा ...