लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी

एसटी

State transport, Latest Marathi News

वाहक- चालकाच्या आले मना, ८ तासांच्या प्रवासासाठी बसने घेतले तब्बल २५ तास - Marathi News | undisciplined conductor-driver, the bus took almost 25 hours for the 8-hour journey | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाहक- चालकाच्या आले मना, ८ तासांच्या प्रवासासाठी बसने घेतले तब्बल २५ तास

संबंधित वारकरी आता एसटी प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागण्याच्या मनस्थितीत आहेत. ...

“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result congress nana patole criticized bjp mahayuti over st ticket fare increased and ladki bahin yojana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: निवडणुकीच्या निकालाला १० दिवस उलटले तरीही सरकार स्थापन केले नाही. महायुतीने राज्याला वाऱ्याव सोडले, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...

नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित - Marathi News | Will the new ST 'LNG' bus run in Mumbai or in Nashik?; Expected to spend 5.15 lakhs per Bus | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

मुंबई, नाशिकमधील पुरवठादारांकडून मागवले कोटेशन, भविष्यात एसटी महामंडळ स्वमालकीचा एलएनजी पंप उभारणार असून, त्यानुसार एलएनजी गाड्यांचा ताफा वाढविणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.  ...

एसटी कर्मचाऱ्यांची आज दिवाळी; महामंडळानेच बोनससाठी केली ५२ कोटींची तरतूद - Marathi News | The ST board decided to give some amount as a Diwali gift to the employees, Rs 6,000 will be deposited in accounts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांची आज दिवाळी; महामंडळानेच बोनससाठी केली ५२ कोटींची तरतूद

आता आचारसंहिता संपल्यामुळे कर्मचाऱ्यांना तातडीने दिवाळी भेट वितरित करावी, असे सरकारने एसटी प्रशासनाला कळविले. ...

अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद; एसटीला 15 कोटींचा महसूल - Marathi News | Journey of 'Shivneri' from Atal Setu, great response from passengers; 15 crore revenue to ST | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटल सेतूवरून ‘शिवनेरी’चा प्रवास, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद; एसटीला 15 कोटींचा महसूल

आतापर्यंत ३२ हजार ६१८ जणांनी केला प्रवास, दादर-स्वारगेट मार्गावर १० मे ते २२ नोव्हेंबरदरम्यान, तर दादर-चिंचवड मार्गावर १० मे ते १ सप्टेंबरपर्यंत ही सेवा कार्यरत होती. ...

ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची?  - Marathi News | EVMs, Rs 500 bundles found in ST bus carrying employees; whose  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 

निवडणुकीचे काम संपल्यावर ही बस प्रवाशांच्या सेवेसाठी वापरण्यात येत आहे. हा प्रकार मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी घडला आहे. ...

बस चालकाला मारहाण झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात चक्काजाम - Marathi News | Bus driver was beaten up and there was a jam at the central bus stand of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बस चालकाला मारहाण झाल्याने छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात चक्काजाम

चालकाला मारहाण केल्याप्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करत केला चक्काजाम ...

एसटीचा ‘प्रासंगिक करार’; ९ हजार बस दोन दिवस राहणार निवडणूक कर्तव्यावर! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 9 thousand st buses will be on election duty for two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीचा ‘प्रासंगिक करार’; ९ हजार बस दोन दिवस राहणार निवडणूक कर्तव्यावर!

निवडणुकीच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी या बस महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ...