राज्यात रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या स्तरावरील पिकांची नोंदणी अर्थात ई-पीक पाहणीची मुदत बुधवारी संपली असून आतापर्यंत ३२ लाख २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक पाहणी पूर्ण झाली आहे. ...
राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत असून, यावर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेअंती बुधवारी राज्यभरातून एफडीएने एकूण १ हजार ६२ दुधाचे सर्वेक्षण नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत. ...
Bhumi Abhilekh कराड येथील एका शेतकऱ्याने गेल्या दीड महिन्यापूर्वी तलाठ्याकडे विशिष्ट उताऱ्याची मागणी केली. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे तलाठ्याला तो उतारा देता आला नाही. ...
PGR Act कृषी आयुक्तालयामार्फत 'पीजीआर' कंपन्यांना परवाने देण्यात येत होते. चार वर्षांपूर्वी केंद्र शासनाने परवाने देण्याचे धोरण निश्चित केले, तेव्हापासून राज्य शासनाने पीजीआर कंपन्यांना परवाने देण्याची जबाबदारी झटकली. ...
'पीजीआर' म्हणजेच पीक संजीवके निर्माण करण्याबाबत ना राज्य शासनाच्या कृषी विभागाचे धोरण निश्चित आहे, ना केंद्र शासनाच्या कृषी विभागाचे, कोणताच कायदा अस्तित्वात नसल्यामुळे पीजीआर कंपन्यांचा बेलगाम कारभाराचा वारू सुसाट उधळला आहे. ...
E Peek Pahani १ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. ...