नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या दस्त नोंदणीची सुविधा देण्यासाठी राज्य सरकारने खासगीकरणाचा आधार घेण्याचे ठरविले आहे. या सुविधा देण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ...
ट्रेलरची किंमत दोन ते अडीच लाखांपर्यंत असून, शेती मशागतीसठी सिंगल पलटी, डबल पलटी, हायड्रोलिक पलटी, सरी रेझर, रोटाव्हेटर यांसारख्या औजारांचा वापर केला जातो. ...
Draksha Sheti: द्राक्ष पीक हे अन्य फळबागांपेक्षा अत्यंत खर्चिक पीक आहे. द्राक्ष बागांच्या लागवडीसाठी पासून ते उत्पादनापर्यंत अन्य फळबागांच्या तुलनेत चार पटीने खर्च करावा लागतो. ...
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रविवारी जिल्ह्यातील पूरस्थिती आणि शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ...
Uddhav Thackeray PC News: पंजाबमध्ये त्यांनी हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर केले असून, तशी मदत महाराष्ट्र सरकारने द्यावी, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
पशुसंवर्धन विभाग हा राज्यातील पशुपालकांच्या उन्नतीत भर घालण्यासाठी अनेक योजना राबवत असतो. त्यामध्ये एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ते म्हणजे ‘पशु प्रजनन आणि अनुवंशिक सुधारणा’. या बाबी साध्य करण्यासाठी अलीकडे कोट्यावधी रुपयाची तरतूद केली जात आहे. ...