भूमिअभिलेखच्या अधिकृत वेबसाइटवरती शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीच्या वहिवाटीची मोजणी करण्यासाठी कोणताही पर्याय ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जमिनीची मोजणी करता येत नाही. ...
राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया (NMEO-OS) मध्ये उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिकांचे समुहांतर्गत १००% अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा या बाबी राबविण्यात येणार आहेत. ...
Soybean Hami Bhav Kharedi महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. ...
कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ...
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत विरोधक सातत्याने अनेक दावे, आरोप करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने महिलांना अपात्र ठरवण्यास सुरुवात केल्याचे सांगितले जात आहे. ...
साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामात ऊसगाळपाचे उद्दिष्ट गाठताना सर्वांचीच दमछाक उडाल्याचे चित्र आहे. गाळपाबरोबरच साखर उताऱ्यालाही फटका बसत असल्याने यंदा 'एफआरपी' हाच उसाचा अंतिम दर ठरण्याची शक्यता अधिक आहे. ...