लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

राज्यात सुरु होणार नवीन ६५ कृषी उत्पन्न बाजार समित्या; जिल्हानिहाय यादीसाठी वाचा सविस्तर - Marathi News | 65 new agricultural produce market committees to be started in the state; Read in detail for district-wise list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात सुरु होणार नवीन ६५ कृषी उत्पन्न बाजार समित्या; जिल्हानिहाय यादीसाठी वाचा सविस्तर

New APMC in Maharashtra राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता "मुख्यमंत्री बाजार समिती योजना" राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...

बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध लवकरच 'अॅक्शन प्लान' येणार! - Marathi News | action plan against illegal constructions will be released soon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध लवकरच 'अॅक्शन प्लान' येणार!

सरकारचे उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात निवेदन : १३ जूनला पुढील सुनावणी होणार ...

राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट - Marathi News | Robots will now clean manholes in the state, 100 robots will be purchased for 27 municipalities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात आता रोबोट करणार मॅनहोलची सफाई, २७ महापालिकांसाठी १०० रोबोट

सफाई कर्मचाऱ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार २७ महापालिकांसाठी १०० रोबोट खरेदी करणार आहे. ...

लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का? - Marathi News | Article: The cost of 'Employment Guarantee' tripled; Did the workers get the money? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: ‘रोजगार हमी’चा खर्च तिप्पट; मजुरांना पैसे मिळाले का?

पाच वर्षांत राज्यात रोजगार हमीवरचा खर्च २ हजार कोटींपासून ६ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. खर्च तिप्पट वाढला, ही या योजनेची 'उद्दिष्टपूर्ती' आहे का? ...

अग्रलेख: हा कसला आततायीपणा? तामिळनाडूचा निर्णय देशाहिताचा नाही - Marathi News | Editorial: What kind of internalism is this? Tamil Nadu's decision is not in the national interest | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: हा कसला आततायीपणा? तामिळनाडूचा निर्णय देशाहिताचा नाही

देशाच्या ऐक्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून असे संघर्ष रोखण्यासाठी केंद्र सरकारला अधिकचे अधिकार दिले आहेत. त्यापैकी राज्यपालपद ही एक व्यवस्था आहे. ...

दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल - Marathi News | Doubled registration of documents; handling fee Rs 40; government gets revenue of Rs 4,000 crore every month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दस्तनोंदणी दुप्पट; हाताळणी शुल्क ४० रुपये; सरकारला दरमहा मिळतो ४ हजार कोटींचा महसूल

राज्य सरकारने याबाबतचा शासन निर्णय महसूल व वनविभागाचे सहसचिव सत्यनारायण बजाज यांच्या आदेशाने जारी केला आहे. ...

पीएम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठीही फार्मर आयडी अनिवार्य; निर्णय राज्यभर लागू - Marathi News | Along with PM Kisan, now Farmer ID is also mandatory for the benefits of agricultural schemes; Decision applicable across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसान बरोबरच आता कृषी योजनांच्या लाभासाठीही फार्मर आयडी अनिवार्य; निर्णय राज्यभर लागू

आता कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी Farmer id ओळख क्रमांक मंगळवारपासून (दि. १५) बंधनकारक करण्यात आला आहे. ...

नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्त हाताळणी शुल्कात वाढ; आता किती आकारली जाणार फी? - Marathi News | Document handling fees in the Registration and Stamps Department have increased; How much will be charged now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोंदणी व मुद्रांक विभागातील दस्त हाताळणी शुल्कात वाढ; आता किती आकारली जाणार फी?

नोंदणी विभागाचे बहुतांश कामकाज हे नागरिकांशी निगडित व लोकाभिमुख असल्याने, सर्व कामकाज कायम सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीने, तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्याकरिता राज्यभर नोंदणी विभागाचे मोठे जाळे आहे. ...