लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी - Marathi News | Soybean subsidy stuck due to KYC? Now how to do e-KYC on your mobile at home | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन अनुदान केवायसीमुळे अडकलंय? आता घरच्याघरी तुमच्या मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी

Soybean Anudan e Kyc कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार-संलग्न बँक खात्यांमध्ये पोहोचावा, याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. ...

स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर - Marathi News | The date of Swabhimani us Parishad has been decided, what will be the main demands, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्वाभिमानी ऊस परिषदेची तारीख ठरली काय असतील प्रमुख मागण्या वाचा सविस्तर

Swabhimani Us Parishad गतवेळी स्वाभिमानीमुळे ऊस हंगाम लांबला असा आरोप झाला. त्यामुळेच यावेळी २५ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे स्वाभिमानीची ऊस परिषद होणार आहे. ...

बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू - Marathi News | Baramati Market Committee Govt. Udid, Soybean Buying Center started | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बारामती बाजार समितीत शासकीय उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने हंगाम २०२४-२०२५ मध्ये केंद्र शासनाचे हमी दर खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. ...

एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न - Marathi News | 2500 buses to enter st fleet try to get revenue through alternative means | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटीच्या ताफ्यात दाखल होणार २५०० बस; पर्यायी माध्यमांतून महसूल मिळविण्याचा प्रयत्न

सध्या ताफ्यात १४,००० बसगाड्या आहेत. ...

पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव  - Marathi News | tear down these walls of distinction | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाडून टाका या भेदाच्या भिंती! कारागृहांतील कैदी अन् भयाण वास्तव 

केवळ सुनावणी होत नसल्याने किंवा जामीन द्यायला कोणी येत नसल्याने तुरूंगात खितपत पडलेले कच्चे कैदी असोत, की न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यानंतर कारावास भोगणारे अपराधी असोत, अजूनही भयंकर जातीभेदाचा सामना करत आहेत.  ...

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार! - Marathi News | irshalwadi rehabilitation dussehra muhurat for house | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ...

१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव - Marathi News | 195 acres of land for institutions houses of mla and the proposal regarding madh will come in the cabinet meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव

या भागात अनेकांचे बंगले असून इथे मोठ्या प्रमाणात चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरणही होते. ...

सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या - Marathi News | where did subhash velingkar go start the search hundreds of protestors were arrested | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सुभाष वेलिंगकर गेले कुठे? शोध सुरू; शेकडो आंदोलनकर्त्यांचा सासष्टीत ठिय्या

ख्रिस्ती बांधव आक्रमक; अखेर मडगाव येथे लाठीमार, वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी ...