महसूल मंडळांतर्गत बसविण्यात आलेल्या तापमापक यंत्राचे ट्रिगर कार्यान्वित न झाल्याने त्याचा फटका बागायतदारांना बसला आहे. यावर्षी ७८ कोटी ८५ लाख १९ हजार ५९० रुपयांचा परतावा जाहीर झाला आहे. ...
देशी गोवंश व संकरित गोवंश यात कुणाची निवड करायची, हा निर्णय पशुपालकांवर सोडला पाहिजे. त्याबाबतचा अभ्यास मात्र सर्वांसमोर ठेवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत! ...
जुन्या १०० रुपयांचे स्टॅम्प भरपूर पडून असल्याने विक्रेते ५०० रुपयांच्या स्टॅम्पऐवजी १०० रुपयांचे ५ स्टॅम्प देत आहेत. मात्र, त्यावर सह्या करण्यास कंटाळलेले अधिकारी पाचशेचाच एक स्टॅम्प आणा असू सांगून लागले आहेत. ...
Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन अजित पवार गटातील नेत्यांनी केले आहे. ...
वेलिंगकर यांचे आंदोलन किंवा अटकेचा प्रयत्न झालेले एकूण प्रकरण पाहिले तर हिंदू समाज वेलिंगकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची कारणे काय असावीत, याचा शोध कधी तरी अभ्यासकांना घ्यावा लागेल. ...
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे. ...
राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या गाड्या राज्यातून मुंबईत ये-जा करतात. या गाड्यांच्या सुमारे दोन हजार फेऱ्या होतात. टोलमाफीचा फायदा या दोन हजार फेऱ्या करणाऱ्या गाड्यांना होणार आहे. ...