अगोदरच मंजूर असलेल्या सहा हमीभाव खरेदी केंद्रांपैकी अवघ्या दोन ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू झाली असताना, नव्याने तीन हमीभाव केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजुरीला पाठविला आहे. जिल्ह्यात अवघ्या ५७८ शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. ...
यंदा राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या सुमारे ६० लाख हेक्टरवर होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. आतापर्यंत अडीच लाख हेक्टर अर्थात पाच टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
मान्सून राज्यातून परतला असला तरी बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. त्याचा फटका प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, भात व मका या पिकांना बसला आहे. ...
शासनाने शंभर, दोनशे रुपयांऐवजी पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची सक्ती केली आहे. त्याची अंमलबजावणी १६ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. पाचशे रुपयांच्या मुद्रांकाची एकाचवेळी राज्यातून मागणी वाढली आहे. ...
काढलेल्या निष्कर्षावरून कला अकादमीने कामाच्या दर्जाबाबत पास होण्याएवढेही गुण प्राप्त केले नाहीत. ती चक्क नापास झाली, असा दावा टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी केला. ...