युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या Mangonet मँगोनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. सन २०२३-२४ मध्ये ५,९४३ निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. ...
दिवाळी संपल्याने आता साखर कारखान्यांच्या गळीत हंमागाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, विधानसभेचे मतदान आणि त्यामध्ये ऊस तोड मजूर अडकल्याने हंगाम वेळेत सुरू होण्यापुढे प्रश्नचिन्ह उभा आहे. ...
Private Properties Case : राज्य सरकार सार्वजनिक हितासाठी कुणाचीही खागजी मालमत्ता यापुढे अधिग्रहीत करू शकणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात १ लाख ५० हजार रुपयांची वाढ होऊन ते चार लाख रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेस गतिमान प्रतिसाद मिळत चालला आहे. ...