स्वत: मुख्यमंत्री, सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारखे दमदार उपमुख्यमंत्री आणि विस्तारात संधी मिळालेले नवे - जुने चेहरे यांच्या साथीने नवमहाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी फडणवीस निघाले आहेत. ...
महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रादेशिक आणि जातीय संतुलनावर भर दिल्याचं दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून काही चेहरे मंत्रिमंडळात घेण्यात आले आहेत. ...
सरकारी रुग्णालयांत वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय पायाभूत सुविधांसाठी निश्चित करण्यात आलेल्या निधीचा वापर सरकार करत नसल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. ...