Solapur Dudh Sangh संपूर्ण दूध संघ बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने संचालक मंडळ बरखास्त करून एनडीडीबीकडे (नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड) वर्ग करण्याचे निवेदन सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव समितीने विभागीय उपनिबंधकांना सोमवारी पाठविले आहे. ...
पारनेर तालुक्यातील १९० सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जिल्हा फेडरेशन व पणन महामंडळाकडून १ कोटी १ लाख ९२ हजार रुपये जमा झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती बाबासाहेब तरटे व सचिव सुरेश आढाव यांनी दिली. ...
Madhukranti Portal मधमाशा वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मधाचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनेक फायदे आहेत. त्यामुळे मधमाशीपालन काळाची गरज आहे. ...
साखरेच्या उत्पादन खर्चातील वाढ लक्षात घेऊन साखरेचे दर वाढविले नाही तर संपूर्ण साखर कारखानदारी भविष्यात अडचणीत येईल, असे मत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. (दादा) पाटील यांनी बुधवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले. ...