उत्तर प्रदेशमध्ये १३ ते १५ ऑगस्ट या काळात तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून, या अभियानाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी सर्वांनी आपापल्या घरावर तिरंगा लावून यात सहभागी होण्याचे आवाहन केले. ...
pik vima पीक विमा कंपन्यांच्या सोयीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक नुकसानभरपाई जमा करण्यात येत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या जामीनदाराबाबतच्या अटीमध्ये सुधारणा करण्यास मान्यता दिली आहे. ...
Panand Raste गावागावांमधील बंद झालेले पाणंद, शिवरस्ते मोकळे करण्याची मोहीम कायमच सुरू असते. तेच ते रस्ते खुले करून तहसीलदारही आपली पाठ थोपाटून घेतात. ...
गोवंशीय जनावरांमध्ये आढळणाऱ्या लम्पी रोगाच्या लसीच्या चाचणीचे निकाल येत्या दोन दिवसांत राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक निष्कर्षावरून ही लस सुरक्षित आणि सुरक्षा पुरविणारी आहे. ...