लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टेट बॅक ऑफ इंडिया

स्टेट बॅक ऑफ इंडिया

State bank of india, Latest Marathi News

स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव माहिती आहे का? कागदपत्रांवर पाकिस्तानी नेत्यांच्याही स्वाक्षरी - Marathi News | Do you know the old name of State Bank of India? Pakistani leaders also signed the documents | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँक ऑफ इंडियाचे जुने नाव माहिती आहे का? कागदपत्रांवर पाकिस्तानी नेत्यांच्याही स्वाक्षरी

SBI Main Branch Story : तुमचे स्टेट बँक ऑफ इंडियात खाते आहे का? नसले तरी तुम्हाला ही बँक नक्कीच माहिती असेल. या बँकेला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ...

उरलेत अखेरचे काही दिवस, SBI ची ही स्पेशल FD देतेय तुफान रिटर्न; पाहा १ लाखांवर किती मिळेल व्याज - Marathi News | last few days left this special FD amrit kalat amrit shrusti SBI is giving huge returns See how much interest you will get on 1 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उरलेत अखेरचे काही दिवस, SBI ची ही स्पेशल FD देतेय तुफान रिटर्न; पाहा १ लाखांवर किती मिळेल व्याज

SBI Special FD: पैसे गुंतवण्यासाठी अनेकजण शेअर बाजाराऐवजी मुदत ठेवींना (FD) प्राधान्य देतात. शेअर बाजारातील चढ-उतारांच्या तुलनेत एफडीच्या गुंतवणूकदारांना निश्चित परतावा देते. ...

घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या मंथली EMIचं गणित, SBI कडून ६० लाखांच्या कर्जाचं कॅलक्युलेशन पाहा - Marathi News | Before buying a house know the math of monthly EMI see the calculation of a loan of Rs 60 lakhs from SBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घर खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या मंथली EMIचं गणित, SBI कडून ६० लाखांच्या कर्जाचं कॅलक्युलेशन पाहा

Home Loan EMI Calculation: स्वत:चं घर विकत घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण घर विकत घेणं सोपं काम नाही. घर विकत घेण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. अशा तऱ्हेनं सामान्य माणसासाठी घर घेणं म्हणजे आपली आयुष्यभराची कमाई त्यात टाकण्यासारखं आहे. ...

Bank Rules Change : SBI, PNB, Canara Bank च्या टॉप ५ नियमांमध्ये होणार बदल, खातं असेल तर जाणून घ्या कामाची गोष्ट - Marathi News | Changes will be made in the top 5 rules of SBI, PNB, Canara Bank, if you have an account, know the work details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, PNB, Canara Bank च्या टॉप ५ नियमांमध्ये होणार बदल, खातं असेल तर जाणून घ्या कामाची गोष्ट

Bank Rules Change 1st April: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १ एप्रिल २०२५ पासून अनेक नवीन बँकिंग नियम लागू केले जात आहेत. पाहा काय होणार परिणाम. ...

Women's Day 2025: महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; ‘या’ सरकारी बँकेनं आणलं 'नारी शक्ति' कार्ड - Marathi News | Women s Day 2025 Women will get loans without guarantees at low rates sbi government bank has introduced Nari Shakti card, what is special about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिलांना कमी दरात मिळणार विना गॅरेंटीचं लोन; ‘या’ सरकारी बँकेनं आणलं 'नारी शक्ति' कार्ड

Women's Day 2025: देशातील या दिग्गज बँकांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. जाणून घ्या काय आहे खास आणि कोणत्या आहेत घोषणा. ...

सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक? - Marathi News | sbi customers are facing a big threat the bank has issued a warning cyber fraud 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर गुन्हेगारांच्या रडारवर SBI ग्राहक? बँकेने दिला इशारा; कशी होते फसवणूक?

sbi customers : एसबीआयच्या ग्राहकांना सावध करणारा एक संदेश बँकेने पाठवला आहे. यामध्ये सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. ...

SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! तुमचा EMI होणार स्वस्त, दरमहा किती कमी होणार - Marathi News | Good news for those taking home loans from SBI! Your EMI will be cheaper, how much will it be reduced per monthsbi cuts home loan interest rate after rbi repo rate reduction | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI कडून गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी खुशखबर! तुमचा EMI होणार स्वस्त, दरमहा किती कमी होणार

SBI Home Loan Rate : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ७ फेब्रुवारी २०२५ रोजी पॉलिसी रेपो रेट २५ बेसिस पॉईंटने कमी करून ६.२५ टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता एसबीआयने कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. ...

गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे SBI ची 'ही' एफडी; ४०० दिवसांच्या FD मध्ये ५ लाखांवर किती मिळेल रिटर्न - Marathi News | SBI amrit kalash FD is the best for investment How much return will you get on 5 lakhs in a 400 days FD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकीसाठी बेस्ट आहे SBI ची 'ही' एफडी; ४०० दिवसांच्या FD मध्ये ५ लाखांवर किती मिळेल रिटर्न

SBI Fixed Deposit Scheme: जेव्हा जेव्हा पैसे गुंतवण्याची वेळ येते तेव्हा बहुतेक लोक पैशांची एफडी करण्याचा विचार करतात. कारण एफडीमध्ये पैसे गुंतवून पैसे गमावण्याची भीती नसते. ...