पीडीएफ स्वरूपातील ही नोटीस व त्यासोबत पाठवलेला संदेश खातेदाराला मिळाला आणि त्यांनी पीडीएफ फाइल डाऊनलोड करून पाहिल्याचे इंडिकेटर्सवरून दिसत आहे.त्यामुळे..... ...
डिजिटल बँकिंग व्यवहारांचा आकडा चालू आर्थिक वर्षात ३३ कोटींच्या घरात जाईल. त्याद्वारे ७.५६ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होतील, अशी अपेक्षा देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक आॅफ इंडियाने व्यक्त केली आहे. ...
वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील कर्मचारी व अधिकारी बुधवारपासून दोन दिवस देशव्यापी संपावर जात आहेत. त्यामुळे राज्यभरातील ५५०० शाखांमधील कामकाज बंद असेल. ...
बँकांकडून देण्यात येणारी गृहकर्जे आणि इतर कर्जे महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा फटका कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सामान्य ग्राहकांना बसू शकतो. ...
सरकारी कार्यालयांमध्ये काम होत नाही, स्टेट बॅंकवाल्यांची सेवा चांगली नाहीये या आणि अशा अनेक तक्रारी तुमच्याही असतील पण क्वचितच कोणी त्याविरोधात जाण्याचं पाऊल उचलत असेल. ...