लवकरच स्टार प्रवाह या वाहिनीवर एक नवीकोरी मालिका दाखल होतेय. नाव आहे, ठिपक्यांची रांगोळी. नुकताच मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकला... ...
स्टार प्रवाहवर "ठिपक्यांची रांगोळी" ही नविन मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघणार आहोत. ...