Phulala Sugandh Maticha : मागील दोन वर्षांपासून फुलाला सुगंध मातीचा मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आता या मालिकेत नवीन कलाकाराची एन्ट्री झाली आहे. ...
आजवर या मंदिरात कोणत्याही मालिकेचं अथवा सिनेमाचं शूटिंग झालेलं नाही. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मालिकेचं शूटिंग या मंदिरात होणार आहे. ...
छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे. ...