Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा-कार्तिक प्रमाणेच दीपिका आणि कार्तिकीदेखील घराघरात पोहचल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकीची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. ...
कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अशातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे. ...