रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं? गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ? रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच... "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात... रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..." तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती
स्टार प्रवाह, मराठी बातम्या FOLLOW Star pravah, Latest Marathi News
Pinky Cha Vijay Aso : अनेक मराठी मालिकांमधील बालकलाकार सध्या चर्चेत आहेत. मालिकेतील मुख्य कलाकारांइतकीच या बच्चेकंपनीचीही क्रेझ आहे. ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत ओवीची नटखट भूमिका साकारणारी चिमुकली सुद्धा यापैकीच एक. ...
आशुतोषने इन्स्टा स्टोरीच्या माध्यामातून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. ...
शशांक केतकर (Shashank Ketkar)ची नवीन मालिका 'मुरांबा' (Muramba Serial) १४ फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेत लवकरच अरुंधतीच्या आयुष्यात येणारे एक सकारात्मक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...
Rang Maza Vegla:'रंग माझा वेगळा' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे (Adhokshaj Karhade) लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहे. ...
'ठिपक्यांची रांगोळी' (Thipkyanchi Rangoli) मालिकेत केळवण, मेहेंदी आणि हळद थाटात पार पडल्यानंतर आता लग्नाचा शाही थाट अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ...
'माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) मालिकेत समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे( sankarshan karhade) साकरतोय. ...