लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

Exclusive: 'रंग माझा वेगळा' मालिकेत या अभिनेत्रीचं कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात - Marathi News | Exclusive: The comeback of this actress in 'Rang Mazha Vegla' series, she started shooting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रंग माझा वेगळा' मालिकेत या अभिनेत्रीचं कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' ही मालिका रंजक वळणावर आली असून आता या मालिकेत एका अभिनेत्रीनं कमबॅक केल्याचं समजते आहे. ...

Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील 'हे' पात्र येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत येणार नवा ट्विस्ट - Marathi News | The character 'Hey' from 'Rang Mazha Vegla' will come to the audience again, a new twist will come in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'रंग माझा वेगळा'मधील 'हे' पात्र येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री - Marathi News | Do you know this beautiful actress in the photo ?, is a popular actress on Marathi television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या सुंदर अभिनेत्रीला ओळखलंत का?, मराठी टेलिव्हिजनवरील आहे लोकप्रिय अभिनेत्री

मराठमोळी ही अभिनेत्री आता इतकी बदलली आहे की तिला या फोटोवरून ओळखणंही अशक्य आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर खरी गौरी येणार सर्वांसमोर - Marathi News | New twist in Sukh Mhanje Nakki Kay Asata serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर खरी गौरी येणार सर्वांसमोर

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत एकीकडे शालिनीचे डावपेच सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. आता माई, गौरी आणि जयदीपसमोर नवं सकंट उभं राहणार आहे. ...

'रंग माझा वेगळा'मध्ये दीपिकाची आई समोर येताच उडाला कार्तिकच्या चेहऱ्याचा रंग, मालिकेत येणार नवा ट्विस्ट - Marathi News | New twist will come in rang maza vegla serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये दीपिकाची आई समोर येताच उडाला कार्तिकच्या चेहऱ्याचा रंग, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

आईला पाहून दीपिकाला खूप आनंद होतो. मात्र, त्या बाईला घरात बघून कार्तिकच्या चेहऱ्याचा रंग उडाला आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नव्या देवकीची झाली एन्ट्री - Marathi News | New Devki enter in Sukh Mhanje Nakki Kay Asata Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नव्या देवकीची झाली एन्ट्री

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील देवकीच्या भूमिकेत दिसणाऱ्या मीनाक्षी राठोडने नुकताच मुलीला जन्म दिला. तिच्याजागी आता नवीन अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ...

'रंग माझा वेगळा' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर - Marathi News | The actress took a break from the series 'Rang Mazha Vegla', a big reason came to the fore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा' मालिकेतून या अभिनेत्रीनं घेतला ब्रेक, मोठं कारण आलं समोर

Rang Maza Vegla: सध्या रंग माझा वेगळा मालिका रंजक वळणावर आली आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीला बसणार मोठा धक्का - Marathi News | Shocking turn in 'Aai kuthe kay karte', Ashutosh will go into coma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, आशुतोष जाणार कोमात, अरुंधतीला बसणार मोठा धक्का

. मालिकेत नुकताच आशुतोषचा मोठा अपघात झालेला पाहायला मिळाला. यामुळे अरुंधती कोलमडून गेली आहे. ...