सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. मानवी वस्तीत आणि गावात बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या घटनांचा संदर्भ घेऊन आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही बिबट्याची एन्ट्री झाली आहे. ...
सोशिक आईच्या भूमिकेनंतर आता मधुराणी कणखर सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेतून मधुराणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले' असं या मालिकेचं नाव असून स्टार प्रवाह वाहिनीवर ही नवी मालिका सुरू होत आहे. ...
स्टार प्रवाहच्या 'लपंडाव' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सरकार अर्थात तेजस्विनी कामत ज्या व्यक्तीला गुपचूपपणे भेटते ती व्यक्ती नेमकी कोण? हे जाणून घ्यायची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. ...
दीपिकापाठोपाठ एका मराठी अभिनेत्रीनेही तिच्या गोंडस मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्री मोनिका दबडे हिने तिच्या ७ महिन्यांच्या मुलीचे फोटो शेअर केले आहेत. ...
पूर्णा आजीबरोबरच रोहिणी हट्टंगडींसोबत पुन्हा काम करायला मिळणार असल्याने अभिनेत्री प्राजक्ता दिघे खूश आहेत. याआधीही त्यांनी रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबत काम केलं आहे. ...
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींची भूमिका कोण साकारणार? पूर्णा आजी पुन्हा मालिकेत दिसणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. ...