lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टार प्लस

स्टार प्लस

Star plus, Latest Marathi News

Anupamaa : बाबा मला 7 नंतर घराबाहेर पडू द्यायचे नाहीत..., ‘अनुपमा’ फेम रूपाली गांगुलीचा खुलासा - Marathi News | anupamaa tv show father did not allow rupali ganguly to leave the house after 7 pm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा मला 7 नंतर घराबाहेर पडू द्यायचे नाहीत..., ‘अनुपमा’ फेम रूपाली गांगुलीचा खुलासा

Anupamaa : छोट्या पडद्यावरची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून रूपाली गांगुली ओळखली जाते. पण तिचा प्रवास सोपा नव्हता. रूपालीच्या अभिनय क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला तिच्या वडिलांचा प्रखर विरोध होता. ...

'Anupama'मधील रुपाली गांगुली आहे टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन - Marathi News | Rupali Ganguly of 'Anupama' is the most expensive TV actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Anupama'मधील रुपाली गांगुली आहे टीव्हीवरील सर्वात महागडी अभिनेत्री, एका एपिसोडसाठी घेते इतके मानधन

Anupama: अनुपमा केवळ लोकप्रिय नाही तर ती टीव्हीच्या सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीतही सामील झाली आहे. ती प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. ...

PICS: 'अनुपमा' मालिकेतील अनुजची बरखा भाभी आहे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस, पाहा अश्लेषा सावंतचे फोटो - Marathi News | Anupamaa Barkha Bhabhi aka Ashlesha Savant Latest Photos Raises Temperature see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS: 'अनुपमा' मालिकेतील अनुजची बरखा भाभी आहे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस, पाहा अश्लेषा सावंतचे फोटो

Anupamaa Spoiler Alert:  बरखा भाभीचा खरा चेहरा येणार समोर, बेघर होणार अनुपमा- अनुज? - Marathi News | anupamaa 07 june 2022 episode written update Anupamaa TV Serial Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बरखा भाभीचा खरा चेहरा येणार समोर, बेघर होणार अनुपमा- अनुज?

Anupamaa 07 june 2022 episode : ‘अनुपमा’ या मालिकेत एकापाठोपाठ एक धमाके होत आहेत. अनुजसोबत लग्न झाल्यानंतर अनुपमा प्रचंड आनंदी आहे. पण आता तिच्या आयुष्यात बरखा नावाच्या विलनची एन्ट्री झाली आहे. ...

Anupama Spoiler Alert: पुन्हा एकदा अनुपमा होणार आई, अनुज-अनुपमाच्या आयुष्यात होणार अनुची एन्ट्री - Marathi News | anupamaa spoiler alert 30 may 2022 episode anuj anupama adopt a girl child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा अनुपमा होणार आई, अनुज-अनुपमाच्या आयुष्यात होणार अनुची एन्ट्री

Anupama Upcoming Episode: ‘अनुपमा’ ही मालिका सध्या एका रंजक वळणावर आली आहे. अनुपमाच्या लग्नानंतर सगळं काही बदललं आहे. एकीकडे अनुपमाचा नवा संसार सुरू झाला आणि दुसरीकडे वनराज व काव्याचं नातं तुटण्याच्या मार्गावर आहे. ...

आमिर खानची बहिण निखत करणार टीव्ही डेब्यू, ‘या’ मालिकेत साकारणार लीड भूमिका - Marathi News | Aamir Khan sister Nikhat Khan is going to make her tv debut with Banni Chow Home Delivery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानची बहिण निखत करणार टीव्ही डेब्यू, ‘या’ मालिकेत साकारणार लीड भूमिका

Aamir Khan sister Nikhat Khan is going to make her tv debut : याआधी ‘सांड की आंख’ या सिनेमात आमिरच्या बहिणीला तुम्ही पाहिलं असेलच. आता ती टीव्हीवर पदार्पण करतेय. ...

Anupamaa and Anuj Wedding: अनुपमा आणि अनुजचा लग्नात सात वचन घेण्यास नकार, वनराजच्या एंट्रीमुळे मंडपात पसरणार शांतता - Marathi News | Anupama and anuj finally get married ganguly gaurav khanna sudhanshu pandey india tv show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपमा आणि अनुजचा लग्नात सात वचन घेण्यास नकार, वनराजच्या एंट्रीमुळे मंडपात पसरणार शांतता

Anupama Anuj Wedding: अनुज आणि अनुपमा लग्नाचे विधी सुरु असतात आणि तितक्यात मंडपात वनराजी एंट्री होते. वनराजला पाहून अनुपमाला धक्का बसतो. ...

Anupama: वनराज बनणार ‘कबाब में हड्डी’, संपता संपेना अनुपमाच्या आयुष्यातलं दु:ख...! - Marathi News | anupamaa serial 5 major upcoming twists after anuj anupama wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anupama: वनराज बनणार ‘कबाब में हड्डी’, संपता संपेना अनुपमाच्या आयुष्यातलं दु:ख...!

Anupama: मालिकेत येणार हे पाच मोठे ट्विस्ट...‘अनुपमा’ मालिकेत अनुपमा व अनुज लग्नाच्या आणाभाका घेणार आहेत. अनुपमा खूश्श आहे. पण तिचा हा आनंद फार काळ टिकणारा नाही... ...