PICS: 'अनुपमा' मालिकेतील अनुजची बरखा भाभी आहे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस, पाहा अश्लेषा सावंतचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 07:28 PM2022-06-08T19:28:56+5:302022-06-08T19:30:29+5:30

टीव्हीचा लोकप्रिय मालिका 'अनुपमा'ने टीआरपीच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे, त्यामुळे या शोशी संबंधित कलाकारही चर्चेत आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अलीकडेच, अनुपमा शोमध्ये दोन नव्या कलाकरांची एंट्री झालीआहे, ते म्हणजे अनुजचा भाऊ आणि वहिनी. (फोटो इन्स्टाग्राम)

अभिनेता रोहित बक्षी आणि आश्लेषा सावंत अनुजचा भाऊ आणि वहिनीच्या भूमिकेत दिसतायेत. (फोटो इन्स्टाग्राम)

अश्लेषा सावंत सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा काहीतरी शेअर करत असते. (फोटो इन्स्टाग्राम)

मालिकेप्रमाणेच आश्लेषा सावंत खऱ्या आयुष्यातही ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

फॉलोअर्सबद्दल बोलायचे झाले तर अश्लेषा सावंतचे इन्स्टाग्रामवर 1.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)