छोट्या पडद्यावरील मालिका ये है मोहब्बतेमध्ये इशिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
कसौटी जिंदगी की या मालिकेच्या नव्या सिझनमध्ये पार्थ समंथान अनुरागच्या भूमिकेत तुम्हाला दिसणार असून एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या मालिकेत अनुराग, प्रेरणा या भूमिकांइतकीच मि. बजाज ही भूमिका देखील महत्त्वाची आहे. ...
आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची केशरचना केली ...
आपल्या दमदार आणि अस्खलित आवाजात गणपतीची आरती आणि मंत्रपठण करणाऱ्या नाना पाटेकर यांचे एक वेगळेच रूप या कार्यक्रमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. ...
‘दिल है हिंदुस्तानी-2’ या शोमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या विशेष भागात भारतातील दिग्गज पार्श्वगायिका आशा भोसले आणि संगीत क्षेत्रातील एक नामवंत गायक बेनी दयाल सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी बॉलीवूडमधील जन्माष्टमीशी संबंधित अनेक गाणी कार्यक्रमाचे परीक ...
या मालिकेतील एका आगामी भागात ज्यात परमने पिहूचे अपहरण केले आहे, असे दिसते, त्याच्या चित्रीकरणासाठी दिव्यांका त्रिपाठी, करण पटेल, रुहानिका धवन आणि अन्य कलाकार पाचगणीला गेले आहेत. ...