लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेंगराचेंगरी

Stampede News in Marathi | चेंगराचेंगरी मराठी बातम्या , मराठी बातम्या

Stampede, Latest Marathi News

Bengaluru Stampede : "दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं? - Marathi News | bengaluru stampede celebration turns into chaos rcb mother lost daughter expressed pain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिव्यांशीला विराट कोहलीला पाहायचं होतं..."; आईने सांगितलं चेंगराचेंगरीच्या वेळी काय घडलं?

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ४७ जण जखमी झाले. या चेंगराचेंगरीत दिव्यांशीचाही मृत्यू झाला आहे. तिच्या आईने स्टेडियमबाहेर नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे.  ...

"कोणताही जल्लोष आयुष्यापेक्षा मोठा नाही.."; बंगळुरुच्या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने व्यक्त केली खंत - Marathi News | Sonu Sood expresses regret over the stampede incident in Bengaluru on ipl rcb celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणताही जल्लोष आयुष्यापेक्षा मोठा नाही.."; बंगळुरुच्या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने व्यक्त केली खंत

बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेवर सोनू सूदने त्याचं मत व्यक्त केलंय. ...

Bengaluru Stampede : “मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू - Marathi News | panipuri seller son dies in rcb victory parade father says dont allow him to clean plates to go to college | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मी त्याला खूप प्रेमाने वाढवलं, आता तो सोडून गेला”; पाणीपुरीवाल्याच्या लेकाचा चेंगराचेंगरीत मृत्यू

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत जीव गमावलेला महाविद्यालयीन विद्यार्थी मनोज कुमारच्या वडिलांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. ...

कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी - Marathi News | Karnataka government, BCCI shake hands, High Court enters; Hearing in IPL 2025 RCB stampede case today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर्नाटक सरकार, बीसीसीआयने हात झटकताच हायकोर्टाची एन्ट्री; आरसीबी चेंगराचेंगरी प्रकरणी आजच सुनावणी

RCB Stampede Karnataka Highcourt: हे प्रकरण अंगलट येतेय हे पाहून कर्नाटक सरकारसह आरसीबी आणि बीसीसीआयने आपले हात झटकले होते. परंतू, कर्नाटक हायकोर्टाने याची स्वत: दखल घेत दुपारी या प्रकरणाची जबाबदारी कोणाची यावर सुनावणी ठेवली आहे. ...

अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट - Marathi News | main editorial other meaning of huge victory of rcb A stampede of shallow enthusiasm, a blow to the IPL celebrations | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट

राजकीय नेतेही चांगल्या संधीसाठी सहज पक्षांतर करत विचारधारेचा ‘त्याग’ करतात असा हा काळ! ...

Bengaluru Stampede: "मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो - Marathi News | bengaluru stampede rcb celebration chinnaswamy stadium father crying son died dont do postmortem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलाच्या मृतदेहाचे तुकडे करू नका..."; चेंगराचेंगरीत गमावला एकुलता एक मुलगा, वडिलांचा टाहो

Chinnaswamy Stadium Stampede: चेंगराचेंगरीत एका व्यक्तीने आपला एकुलता एक मुलगा गमावला. लेकाच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांनी टाहो फोडला. ...

Bengaluru Stampede: बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी - Marathi News | Stampede during Bengaluru RCB celebrations, over-excitement leads to deaths; 11 killed, 33 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bengaluru Stampede: बंगळुरुच्या जल्लोषात चेंगराचेंगरी, अतिउत्साह बेतला जिवावर; ११ ठार, ३३ जण जखमी

Bengaluru Stampede: ही घटना घडल्यानंतर खेळाडूंचा सत्कार सोहळा दहा मिनिटांत संपविण्यात आला. ...

"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक - Marathi News | bangalore stampede: "At a loss for words. Absolutely gutted; Virat Kohli's reaction to the stampede incident | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक

बंगळुरूतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर आरसीबी खेळाडू विराट कोहलीने त्याच्या भावना व्यक्त केल्यात ...