एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे. ...
खामखेडा : सटाणा-खामखेडा-बेज मार्गाने नाशिक जाण्या-येण्यासाठी बस सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी खामखेडा, पिळकोस, भादवण विसापुर, बेज आदि परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या यवतमाळ विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी तप्त उन्हात उपोषण सुरू केले आहे. ४२ डिग्री तापमानाने शरीराची काहिली होत असताना कामगार आपल्या हक्कासाठी लढा देत आहे. ...