लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी - Marathi News | Monitoring of crop loss by the Central Squad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

केंद्र सरकारला अहवाल देणार। शुक्रवारी अडकले होते वाहतूककोंडीत ...

ST महामंडळातील सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ - Marathi News | Extension of additional list of Assistant and Clerical Typewriter posts in ST Corporation divakar rawate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST महामंडळातील सहायक व लिपिक-टंकलेखक पदाच्या अतिरिक्त यादीला मुदतवाढ

161 सहायक, 120 लिपिक पदातील उमेदवारांना होणार फायदा... ...

रक्षाबंधनासाठी एसटी महामंडळाच्या १५० बसेस - Marathi News | 8 buses of ST Corporation for Raksha Bandhan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रक्षाबंधनासाठी एसटी महामंडळाच्या १५० बसेस

रक्षाबंधन सणासाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक विभागाकडून १५० जादा बसेसचे निायेजन करण्यात आले आहे. बुधवार (दि.१४) पासून तीन दिवस या जादा बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना सुविधा दिली जाणार आहे. ...

राज्यभरात धावणाºया सातशे एसटींचे पासिंग होणार सोलापूरच्या आरटीओत ! - Marathi News | Solapur RTOs will be going on for seven thousand ST running run across the state! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यभरात धावणाºया सातशे एसटींचे पासिंग होणार सोलापूरच्या आरटीओत !

एमएच-१३ : जहिराबाद येथे बसच्या बांधणीमुळे नोंदणीसाठी सोलापूर सोयीस्कर ...

आधार कार्डामध्ये फेरफार करून मिळविले जातेय स्मार्ट कार्ड - Marathi News | Smart cards being adapted by Aadhaar card | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधार कार्डामध्ये फेरफार करून मिळविले जातेय स्मार्ट कार्ड

सोलापूर एसटी बसमध्ये सवलत मिळविण्यासाठी फसवणूक;  दररोज पाठविले जातात २० बनावट कार्ड ...

एसटीच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद - Marathi News | Response to ST's picture presentation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एसटीच्या चित्रप्रदर्शनाला प्रतिसाद

उलगडला एसटीचा प्रवास : शुक्रवारी कल्याणला मुक्काम ...

एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात - Marathi News | Enjoy the 71st anniversary of ST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात

मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, ...

‘चालक कम वाहका’मुळे ‘एसटी’ धावणार सुसाट ! - Marathi News | 'ST' will be run due to driver's low carrier! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘चालक कम वाहका’मुळे ‘एसटी’ धावणार सुसाट !

एसटीचा आज वर्धापनदिन; लालपरी झाली ७१ वर्षांची : कर्मचाºयांच्या अपुºया संख्येवर तोडगा ...