शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसचा एसटी बस कर्मचा-यांच्या संपाला पाठिंबा

गोवा : गोव्यात सिंधुदुर्गवासियांचा परवड, एसटीचा संप मिटल्याशिवाय बससेवा सुरू न करण्याबाबत 'कदंब' ठाम

मुंबई : ST कर्मचा-यांच्या संपाचा चौथा दिवस ! उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, संप मिटण्याची शक्यता

ठाणे : एसटी डेपोंमध्ये तिसºया दिवशीही शुकशुकाट, संपाचा परिणाम

ठाणे : कल्याण एसटी कर्मचा-यांचे सरकारच्या निषेधार्थ मुंडन

वसई विरार : आंदोलन चिरडण्यासाठी आटापीटा, एसटीच्या विश्रांतीगृहाला ठोकले टाळे, पाण्याचा पुरवठा बंद

महाराष्ट्र : संपाचा तिढा कायम, प्रवाशांचे हाल, प्रशासन आणि संघटनांची ताठर भूमिका

महाराष्ट्र : एसटी संपामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल, खासगी वाहनांकडून पिळवणूक, ऐन दिवाळीत चाकरमानी हैराण

महाराष्ट्र : ...म्हणून एसटी कर्मचाऱ्यांसोबतच्या वाटाघाटी फिसकटल्या, तिढा सुटण्याऐवजी झाला अधिक गुंतागुंतीचा

पिंपरी -चिंचवड : आमचा लढा केवळ रास्त मागण्यांसाठीच!, चालक-वाहकांच्या प्रतिक्रिया