शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

एसटी संप

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.

Read more

पिंपरी -चिंचवड : विश्रांती कक्षाला टाळे, पिंपरी-चिंचवड एसटी आगार, आम्ही राहायचे कुठे? चालक-वाहकांचा प्रशासनाला सवाल

महाराष्ट्र : एसटी संपातील वाहकाचा मृत्यू हा सरकारच्या दडपशाहीचा बळी- विखे-पाटील

पुणे : शिवसेना कामगार संघटनेत फूट, भोरला बंदोबस्तात एसटी सेवा सुरू

अहिल्यानगर : नगरमध्ये तहसीलदार बनले एस. टी. कंट्रोलर

कोल्हापूर : कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला

अहिल्यानगर : एसटी संपाचा पारनेरमधील उद्योगास दोन कोटींचा फटका

महाराष्ट्र : ST कर्मचा-यांचा संप : राज्य सरकारच्या निषेधार्थ एसटी कामगारांनी केली मुंडण

मुंबई : 'दिवाकर रावते तुमचा ST कर्मचा-यांवर भरोसा नाय का ?', आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी व्यक्त अंसतोष

सातारा : वाहनधारकांकडून लूटालूट, कऱ्हाड - सातारा २00 रुपये प्रवासभाडे!

सातारा : अलिशान कारमधून चक्क वडाप वाहतूक !