Next

'दिवाकर रावते तुमचा ST कर्मचा-यांवर भरोसा नाय का ?', आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी व्यक्त अंसतोष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 03:19 PM2017-10-19T15:19:07+5:302017-10-19T15:19:18+5:30

मुंबई, राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा काम बंद आंदोलनचा आजचा (19 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. यावेळी दिवाकर रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा ...

मुंबई, राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा काम बंद आंदोलनचा आजचा (19 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. यावेळी दिवाकर रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा नाय का?', असा प्रश्न विचारत कर्मचा-यांनी गाण्यातून सरकारविरोधातील आपला अंसतोष व्यक्त केला.