लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
दिवाळी कसली साजरी करताय? इथं पोट भरायची भ्रांत : एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा  - Marathi News | Due to non-payment of salaries for the last three months, the employees of ST Corporation are facing financial crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळी कसली साजरी करताय? इथं पोट भरायची भ्रांत : एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा 

मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ...

...कशी नशीबाने थट्टा आज मांडली! एसटी चालकावर चक्क 'बिगारी' काम करण्याची वेळ आली - Marathi News | ... what a joke today! Time to do 'Bigari' work on ST driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...कशी नशीबाने थट्टा आज मांडली! एसटी चालकावर चक्क 'बिगारी' काम करण्याची वेळ आली

कोरोनामुळे नशिबाने मांडलेली थट्टा कधी थांबणार हा प्रश्न अद्याप निरुत्तरीतच आहे. ...

राज्यात जुन्या तिकिटांचा वापर; नवे १५ हजार एस. टी. तिकीट यंत्र पडले बंद - Marathi News | Use of old tickets in the state; New 15 thousand s. T. Ticket machine off | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात जुन्या तिकिटांचा वापर; नवे १५ हजार एस. टी. तिकीट यंत्र पडले बंद

तरीही गाड्या धावू लागल्या : अडचणी आल्या तर जुन्या तिकिटांचा वापर ...

राज्यातील एसटी महामंडळाची 'दुर्दशा' ; ४० टक्के ई- तिकीट मशिन नादुरूस्त - Marathi News | The 'bad condition' of the ST department in the state; 40% of e-ticket machines are faulty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील एसटी महामंडळाची 'दुर्दशा' ; ४० टक्के ई- तिकीट मशिन नादुरूस्त

एसटीकडे सुमारे ३८ हजार ५०० मशिन असून त्यापैकी सुमारे  १५ हजार मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वापरता येत नाहीत. ...

'एसटी'चे आणखी एक पाऊल 'कॅशलेस' कडे ; प्रवाशांसाठी 'ओव्हर द काऊंटर' कार्ड सुरू  - Marathi News | ST's journey to 'Cashless'; 'Over the counter' card launched for passengers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एसटी'चे आणखी एक पाऊल 'कॅशलेस' कडे ; प्रवाशांसाठी 'ओव्हर द काऊंटर' कार्ड सुरू 

‘ओटीसी’ कार्डच्या वापरासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता भासणार नाही... ...

मुंबईकरांच्या सेवेसाठी सोलापूर आगाराचे चालक अन् वाहक - Marathi News | Carriers of Solapur depot for the service of Mumbaikars | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईकरांच्या सेवेसाठी सोलापूर आगाराचे चालक अन् वाहक

मास्क अन् वर्दीची साथ; राजधानीत चालल्याचा आनंद ...

एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले; राज्यभर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा - Marathi News | Three months salary of ST workers stuck ; Statewide hunger strike warning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले; राज्यभर आमरण उपोषण आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाने येत्या ७ ऑक्टोंबरपर्यंत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा.. ...

पेठ आगारातून १५ बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद - Marathi News | Passengers respond to 15 buses from Peth depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ आगारातून १५ बसफेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद

पेठ : कोरोना काळात झालेल लॉक डाऊनमुळे थांबलेली लालपरीची चाके हळूहळू फिरू लागलीअसून पेठ आगारातून जवळपास १५ फेºया सुरू करण्यात आल्या आहेत.विशेष करून ग्रामीण व आदिवासी भागात प्रवाशांचा लाल परीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...