लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट - Marathi News | A travels bus suddenly took fire On the Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट

चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील 29 प्रवासी सुखरुप ...

सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम रखडले - Marathi News | Work on Satpur bus stand has been stalled for six years | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम रखडले

गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. ...

‘एसटी’च्या तिकीट मशीन्स पडल्या बंद; परिवहन महामंडळाने वाहकालाच धरले जबाबदार - Marathi News | ‘ST’s’ ticket machines shut down; The transport corporation held the carrier responsible | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘एसटी’च्या तिकीट मशीन्स पडल्या बंद; परिवहन महामंडळाने वाहकालाच धरले जबाबदार

कंडक्टर्सकडून पाच कोटींची वसुली; कर्मचारी संघटनांचा विरोध : न्यायालयात दाद मागण्याचा दिला इशारा ...

मुंबईत गेलेल्या एसटी गाड्या नाही आल्या; ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद झाल्या ! - Marathi News | ST trains to Mumbai did not arrive; Some rounds in rural areas closed! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुंबईत गेलेल्या एसटी गाड्या नाही आल्या; ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद झाल्या !

कर्मचारी बसूनच : पुढच्या आठवड्यात गाड्या येण्याची शक्यता ...

खासगी ॲपद्वारे एसटीची तिकिटं मिळतात; नियोजनाअभावी मार्गांवर गाड्याच नसतात ! - Marathi News | Get ST tickets through a private app; There are no cars on the roads due to lack of planning! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खासगी ॲपद्वारे एसटीची तिकिटं मिळतात; नियोजनाअभावी मार्गांवर गाड्याच नसतात !

प्रवाशांना मानसिक त्रास : चालक-वाहकांबरोबर होतात वाद ...

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; एक महिन्याच्या पगारासह बोनस - Marathi News | Diwali sweet of ST employees; Bonus with one month's salary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; एक महिन्याच्या पगारासह बोनस

परिवहन मंत्र्यांची घोषणा; दोन वाहकांच्या आत्महत्येनंतर घेतला निर्णय ...

एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी - Marathi News | ST workers' agitation; The families of the employees also participated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन; कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही सहभागी

तीन महिन्यांच्या थकित वेतनाची होती मागणी ...

लालपरी ५०० किलोपर्यंत माल वाहणार; नव्या विभागात बाराशेजण राबणार - Marathi News | Lalpari will carry goods up to 500 kg; Twelve hundred will live in the new department | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लालपरी ५०० किलोपर्यंत माल वाहणार; नव्या विभागात बाराशेजण राबणार

नवीन वर्षातील मुहूर्त : उत्पन्नवाढीसाठी आता स्वत:ची सेवा ...