एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कामगारांच्या बहुतांश मागण्या महामंडळाने मान्य केल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार समिती नेमून एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीबाबत विचार सुरू आहे. ...
सोयगाव : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून, मालेगावी शुक्रवारी झालेल्या दगडफेकीच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावून लालपरीचे रक्षण केले. ...
डोळ्यांतील अश्रू थांबत नाहीयेत... घरी स्वतः शिवाय कुणीच दुसरं व्यक्ती नाही... स्वतःच स्वतःची करता धरता... उपराजधानीत - उदय नगर येथे राहणाऱ्या या आहेत उमा घाडगे... या एसटी मध्ये कंडकटर पदावर आहेत... मात्र राज्यभरात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सम ...