एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
विलीनीकरणाच्या मागणीसाठी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झालेल्या एस.टी.तीलच ९ रोजंदारी कर्मचाऱ्यांवर महामंडळाने आता सेवा समाप्तीची कारवाई केली आहे. महामंडळाने ५१ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. त्यातील नऊ जणांवर कारवाईचा बडगा उगारण ...
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला बेमुदत चक्का जाम आंदोलन १४ व्या दिवशीही सुरू होता. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच मनमाड बस स्थानकात जेथे बसेस उभ्या राहतात, त्या फलाटांवर रविवा ...
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अजूनही सुरुच असून दिवसेंदिवस प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण आणि इतर मागण्यांना घेऊन एसटीचे कर्मचारी राज्यभर आंदोलन करत आहेत. ...