एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. मागील एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. तसेच का ...
महिनाभरापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, तर या संपाला चिघळविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारनेेेेही सुरूच आहे. याच कारणाने परिवहन महामंडळाने ४५ कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली, तर १९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजा ...
गेल्या महिनाभरापासून एस.टी. कर्मचारी संपावर कायम असताना, महामंडळाकडून सातत्याने बसेस सुरू करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी नाशिक जिल्ह्यातील सात आगारांमधून काही बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करण्यात आली. या आठवड्यात आणखी बसेस रस्त्यावर ये ...
बुधवारी वणी आगारातून पाटणसाठी बस सोडण्यात आली. परतीच्या प्रवासात मानकीलगत एका अज्ञात इसमाने बसवर दगडफेक केली. या घटनेत बसचे १० हजारांचे नुकसान झाले. ...