राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
जिल्ह्यातील बस वाहतूक सेवा पूर्ववत होण्यास वेग आला आहे. मात्र अद्यापही परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप कायम आहे. काही कर्मचारी कामावर परत येत असले तरी बहुतांश कर्मचारी महामंडळाच्या शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर ठाम आहे. त्यामुळे महामंड ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळून विविध शहरातील करोडोच्या जमिनीची विल्हेवाट लावण्याचा मंत्री अनिल परब आणि सत्ताधारी सरकारचा डाव दिसतोय असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. ...