एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
एसटी कर्मचाऱ्यांनी अद्यापही संप मागे घेतला नसल्याने याची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. विद्यार्थ्यांना नियमित खासगी वाहनाने प्रवास करणे शक्य नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ...
विलिनीकरण...विलिनीकरण...सदावर्तेंचा हा अंदाज का फेमस होतोय ? ST आंदोलनाशी संबंध नसलेल्या घोषणा सदावर्ते का देतात ? जय श्रीराम, एक मराठा...घोषणांचा ST संपाशी काय संबंध ? एसटी विलिनीकरणासाठी सदावर्ते औरंगाबादमध्ये विलिनीकरण होत नाही तोपर्यंत मागे हटणार ...
या कर्मचाऱ्यांना परत येण्यासाठी पहिले अल्टिमेटम सोमवारपर्यंतचे होते. सोमवारपर्यंत सात कर्मचारी आले. आता आणखी तीन दिवसांचा वेळ वाढवून देण्यात आला आहे. आता कर्मचारी प्रत्यक्षात काय निर्णय घेतात त्यावरच एसटीच्या कामाची गती निर्धारित असणार आहे. परिवहन ...
बसफेऱ्याच बंद असल्याने प्रवाशांना नाइलाजाने खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सधारक तसेच इतर वाहनधारकसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांमध्ये भरून वाहतूक करीत आहेत. एकदा ट्रॅव्हल्समध्ये बसले किंवा उभे राहिले तर साधे हलाय ...
विलिनीकरणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी तब्बल ३६ दिवसांनंतरही संपावर ठाम आहेत. संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने नियमित कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि निलंबन तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती आदी कारवाया सुरू केल ...