एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
शासन एसटीचं विलीनीकरण करत नाही... कामावर जायचंय पण, सहकारी काय म्हणतील या विचारात अडकल्याने कर्मचाऱ्यांत काहीशी निराशा दिसत असताना वाई आगारातील वाहक नारायण मांढरे सोशल मीडियाच्या माध्यमातून गाणी बनवून सहकाऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालत आहेत. ...
ST bus employees : विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना वारंवार आवाहन करूनही ते रुजू न झाल्याने एसटी महामंडळाने निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर कर्मचारी संपावर ठाम आहेत. ...
‘ शासन मागण्या मान्य करेना व कर्मचारी मागे हटेना ’ अशा पेचात संप सुरूच आहे. जिल्ह्यातील स्थिती बघितल्यास गोंदिया व तिरोडा आगारातील कर्मचारीही संपावर गेले आहेत. यामुळे दोन्ही आगारातील एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात ए ...
पगारामध्ये पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र तरीसुद्धा कर्मचारी कर्तव्यावर आले नाही. त्यामुळे सुमारे १०० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली. तर ९५ च्या जवळपास कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. केवळ यांत्रिक विभागातील व इतर विभागात ...
निकाल देत बडतर्फीच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका मानला जातोय. तरीही हा संप सुरूच असून जिल्ह्यात आर्वी, पुलगाव, तळेगाव, वर्धा, हिंगणघाट या ५ आगारांमध्य ...