लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला - Marathi News | In Kolhapur central bus stand, the transport minister rapped the board | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकांत परिवहन मंत्री रावते यांचा फलक फाडला

एस.टी.कामगारांनी सातव्या वेतन आयोगासाठी पुकारलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी कोणताही ठोस तोडगा न झाल्याने कामगार संघटना आक्रमक झाल्याचे चित्र गुरुवारी कोल्हापूर विभागात पाहण्यास मिळाले. मध्यवर्ती बसस्थानक येथे परिवहन मंत्री दिवकर रावते यांचे प्रवाशांना ...

एसटी संपाचा पारनेरमधील उद्योगास दोन कोटींचा फटका - Marathi News | Industrial collision in ST collision with two crore rupees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसटी संपाचा पारनेरमधील उद्योगास दोन कोटींचा फटका

फटाका विक्री व्यवसायात सुमारे पन्नास ते साठ युवक यंदा उतरले होते. सर्वाधिक फटका त्यांना संपाचा बसला आहे. संपामुळे बाहेरील शेजारील गावांमधील सामान्य लोक पारनेर शहरात आलेच नाही. त्यामुळे फटाका विक्री करणा-या दुकानांमध्ये शुकशुकाटच दिसत होता.  ...

ST कर्मचा-यांचा संप : राज्य सरकारच्या निषेधार्थ एसटी कामगारांनी केली मुंडण - Marathi News | ST employees protest against state government ST workers say Mundani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ST कर्मचा-यांचा संप : राज्य सरकारच्या निषेधार्थ एसटी कामगारांनी केली मुंडण

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात एसटी कामगारांचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारकडून अद्याप कामगारांची मागणी मान्य न झाल्याने संतप्त कामगारांनी सरकारच्या निधेषार्थ मुंडण केले.  ...

'दिवाकर रावते तुमचा ST कर्मचा-यांवर भरोसा नाय का ?', आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी व्यक्त अंसतोष - Marathi News | 'Do you trust RTI activist? Do you trust ST workers?' | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'दिवाकर रावते तुमचा ST कर्मचा-यांवर भरोसा नाय का ?', आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी व्यक्त अंसतोष

मुंबई, राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा काम बंद आंदोलनचा आजचा (19 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. यावेळी दिवाकर रावते तुमचा कर्मचाऱ्यांवर भरोसा ... ...

वाहनधारकांकडून लूटालूट, कऱ्हाड - सातारा २00 रुपये प्रवासभाडे! - Marathi News | Loot Looting, Karhad - Satara 200 Rs Fare From Vehicle Holders! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाहनधारकांकडून लूटालूट, कऱ्हाड - सातारा २00 रुपये प्रवासभाडे!

एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा भलताच लाभ खासगी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी घेतला आहे. एसटीची चाके थांबल्याचा फायदा उठवत चक्क चौपट भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जात आहे. कऱ्हाडातून साताऱ्यात यायला ५८ रुपये भाडे आहे, तेच आता २00 वसूल केले जात आहेत. ...

अलिशान कारमधून चक्क वडाप वाहतूक ! - Marathi News | Much traffic from Alisha car! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अलिशान कारमधून चक्क वडाप वाहतूक !

गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा प्रवाशांना नाहक त्रास होत असला तरी या संपाचा अनेकांनी चांगला फायदा उठविण्यास सुरूवात केली आहे. हौस म्हणून घेतलेल्या अलिशान कार अनेकांनी चक्क वडाप वाहतुकीसाठी बाहेर काढल्या आहेत. ...

पिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे - Marathi News | Pimpri Chinchwad: ST employees strike | Latest pimpri-chinchwad Videos at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे

राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा आजचा तिसरा दिवस आहे. पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील विश्रांतीगृह रिकामे करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात चालक-वाहकांना ... ...

कोल्हापुरात प्रवाशांच्या मदतीला धावले ‘प्रशासन’ - Marathi News | 'Admin' runs to help passengers in Kolhapur | Latest kolhapur Photos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात प्रवाशांच्या मदतीला धावले ‘प्रशासन’