एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
गेल्या सहा वर्षांपासून सातपूर बसस्थानकाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. वर्षभरात काम पूर्ण होणे अपेक्षित होते; पण काम रेंगाळल्याने दीड कोटीच्या कामाला तब्बल सव्वादोन कोटी रुपये खर्च होऊनही बसस्थानक पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. ...