एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
सोमवारी गणेशपेठेतील बसस्थानकारून एकही बस सुटली नाही. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. एसटीच्या संपाचा फायदा खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी घेतला आणि मनमानी भाडेवाड केली आहे. ...
ST महामंडळातले 90 टक्के कामगार आज कामावर हजर नाहीत. आत्तापर्यंत 35 कर्मचारी बांधवांनी आत्महत्या केल्या आहेत. या कामगारांना न्यायाचं पहिलं पाऊल मिळालं आहे ...