एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
आज एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले. तेव्हा राज ठाकरेंनी आधी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या थांबवा, कारण आत्महत्या करणाऱ्यांचं राज ठाकरे नेतृत्व करत नाही अशी अट घातली ...
एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून संप मिटवण्यासाठी मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, विरोधी पक्षातील नेतेमंडळी राजकारण करत असून यामुळे आंदोलन आणखी चिघळत चालले असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ...