एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात ८ नोव्हेंबर पासून संप सुरु केला होता. शेवगाव आगारातील २५९ कर्मचारी संपावर गेल्याने एसटीचे चाक थांबले होते ...
कोल्हापुरातूनही आज सकाळी पहिली एसटी धावली. कोल्हापूर ते इचलकरंजी ह्या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस् ...
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी संपातून माघार घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची एसटी संपाविषयीची भूमिका स्पष्ट केली. ...
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गावखेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. ...
परिवहनमंत्री अनिल परब यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. आम्ही शुक्रवार सकाळपर्यंत वाट पाहू, त्यानंतर संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, ...